४ जून - दिनविशेष


४ जून घटना

२०२२: केनिची होरी - वयाच्या ८३ व्या वर्षी पॅसिफिक महासागर ओलांडून एकट्याने प्रवास करणारे सर्वात वयस्कर व्यक्ती ठरले आहेत.
२०२२: भारतातील उत्तर प्रदेशातील हापूर येथे केमिकल प्लांटमध्ये स्फोट होऊन त्यात ८ लोकांचे निधन तर १५ लोक जखमी.
२०२२: कलश गुप्ता - इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) दिल्लीतील संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी विद्यार्थी कलश गुप्ता यांनी सर्वात मोठी कोडिंग स्पर्धा TCS CodeVita जिंकली.
२०१०: स्पेसएक्स फाल्कन ९ रॉकेट - पहिले उड्डाण.
२००१: नेपाळचा शेवटचा राजा ग्यानेंद्र राज्यपदावर.

पुढे वाचा..४ जून जन्म

१९९०: जेत्सुनपेमा वांग्चुक - भूतानची राणी
१९७५: अँजेलिना जोली - अमेरिकन अभिनेत्री
१९७४: जॅकब सहाय्या कुमार अरुनी - भारतीय शेफ (निधन: ४ नोव्हेंबर २०१२)
१९५९: अनिल अंबानी - भारतीय उद्योगपती आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे अध्यक्ष
१९४७: अशोक सराफ - मराठी विनोदी अभिनेते

पुढे वाचा..४ जून निधन

२०२२: प्रयार गोपालकृष्णन - भारतीय राजकारणी, केरळचे आमदार (जन्म: २० सप्टेंबर १९४९)
२०२०: लेखकबासु चटर्जी - भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा (जन्म: १० जानेवारी १९३०)
२००२: फर्नांडो बेलाउंडे टेरी - पेरू देशाचे ८५वे राष्ट्रपती (जन्म: ७ ऑक्टोबर १९१२)
१९९८: डॉ.अश्विन दासगुप्ता - इतिहासतज्ज्ञ
१९६२: चार्ल्स विल्यम बीब - अमेरिकन निसर्गतज्ज्ञ

पुढे वाचा..जुलै

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024