२९ मे - दिनविशेष
२०२२:
ऑल दॅट ब्रीदस् - या भारतीय माहितीपटाने ७५ व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये गोल्डन आय (L'Oeil d'or) पुरस्कार जिंकला.
२०२२:
सिद्धू मूसवाला - पंजाबी गायक यांची गोळ्या घालून हत्या.
२०२२:
तारा एअर फ्लाइट १९७ दुर्घटना - हे विमान नेपाळ मध्ये कोसळले. यात असलेले १९ प्रवासी आणि ३ कर्मचारी यांचे निधन.
१९५३:
माऊंट एव्हरेस्ट - एडमंड हिलरी व शेर्पा टेन्झिंग नॉर्गे यांनी दुपारी ११:३० वाजता माऊंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च शीखर सर केले.
१९१९:
अल्बर्ट आइनस्टाइन - यांच्या सामान्य सापेक्षता सिद्धांताची चाचणी घेण्यात आली.
पुढे वाचा..
१९४०:
फारूख लेघारी - पाकिस्तानचे ८वे राष्ट्रपती (निधन:
२० ऑक्टोबर २०१०)
१९२९:
पीटर हिग्ज - ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ
१९१७:
जॉन एफ. केनेडी - अमेरिकेचे ३५वे राष्ट्राध्यक्ष (निधन:
२२ नोव्हेंबर १९६३)
१९१४:
शेर्पा टेन्झिंग नॉर्गे - एडमंड हिलरी यांच्यासोबत सगळ्यात पहिल्यांदा माउंट एव्हरेस्ट शीखर सर करणारे गिर्यारोहक (निधन:
९ मे १९८६)
१९०६:
टी. एच. व्हाईट - भारतीय-इंग्लिश लेखक (निधन:
१७ जानेवारी १९६४)
पुढे वाचा..
२०२२:
सिद्धू मूसवाला - पंजाबी गायक (जन्म:
११ जून १९९३)
२०१०:
ग. प्र. प्रधान - समाजवादी विचारवंत, स्वातंत्र्यसैनिक (जन्म:
२६ ऑगस्ट १९२२)
२००७:
स्नेहल भाटकर - संगीतकार (जन्म:
१७ जुलै १९१९)
१९९५:
मार्गारेट चेस स्मिथ - यूएस हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह आणि युनायटेड स्टेट्स सिनेट या दोन्ही ठिकाणी सेवा देणाऱ्या पहिल्या महिला (जन्म:
१४ डिसेंबर १८९७)
१९८७:
चौधरी चरण सिंग - भारताचे ५वे पंतप्रधान व लोकदल पक्षाचे संस्थापक (जन्म:
२३ डिसेंबर १९०२)
पुढे वाचा..