२० नोव्हेंबर निधन - दिनविशेष

  • आंतरराष्ट्रीय बाल दिन

१९९७: आचार्य बाळाराव सावरकर - स्वातंत्र्यसेनानी आणि समाजवादी
१९८९: हिराबाई बडोदेकर - किराणा घराण्याच्या प्रसिद्ध गायिका (जन्म: २९ मे १९०५)
१९७३: प्रबोधनकार ठाकरे - भारतीय पत्रकार व समाजसुधारक (जन्म: १७ सप्टेंबर १८८५)
१९७०: यशवंत खुशाल देशपांडे - महानुभाव वाङमयाचे नामवंत संशोधक (जन्म: १४ जुलै १८८४)
१९५४: क्लाईड व्हर्नन सेसेना - सेसेना एअरक्राफ्ट कॉर्पोरेशनचे संस्थापक (जन्म: ५ डिसेंबर १८९७)
१९१०: लिओ टॉलस्टॉय - रशियन लेखक (जन्म: ९ सप्टेंबर १८२८)
१९०८: कन्हय्यालाल दत्त - क्रांतिकारक
१८५९: माऊंट स्ट्युअर्ट एल्फिस्टन - स्कॉटिश मुत्सद्दी, मुंबई प्रांताचे गवर्नर (जन्म: ६ ऑक्टोबर १७७९)
१५९७: राजकुमारी एलिझाबेथ - स्वीडनच्या राजकुमारी (जन्म: ५ एप्रिल १५४९)


मे

सो मं बु गु शु
1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024