२९ ऑगस्ट - दिनविशेष

  • तेलगु भाषा दिन
  • भारतीय क्रीडा दिन
  • अणुशस्त्र जागृती दिन
  • आंतरराष्ट्रीय परमाणु चाचणी विरोधी दिन
  • जागतिक मानवतावादी दिन

२९ ऑगस्ट घटना

७०८: जपानमध्ये पहिल्यांदा तांब्याची नाणी बनवली गेली. (पारंपारिक जपानी तारीख)
२००४: मायकेल शुमाकर यांनी पाचव्यांदा फॉर्मुला वन ड्राईव्हर्स चॅम्पियनशिप जिंकले.
१९७४: चौधरी चरणसिंग यांनी भारतीय लोक दल या राजकीय पक्षाची स्थापना केली.
१९६६: द बीटल्स यांनी शेवटचा स्टेज शो केला.
१९४७: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृव्ताखाली घटना समिती स्थापन झाली.

पुढे वाचा..



२९ ऑगस्ट जन्म

१९५९: अक्किनेनी नागार्जुन - दक्षिण भारतीय चित्रपट अभिनेते (निधन: ७ सप्टेंबर २०२०)
१९५८: मायकेल जॅक्सन - अमेरिकन गायक (निधन: २५ जून २००९)
१९२३: रिचर्ड ऍ ॅटनबरो - इंग्लिश चित्रपट निर्माते, दिग्दर्शक अभिनेते
१९२३: हिरालाल गायकवाड - भारतीय क्रिकेट खेळाडू
१९१५: इन्ग्रिड बर्गमन - स्वीडीश अभिनेत्री (निधन: २९ ऑगस्ट १९८२)

पुढे वाचा..



२९ ऑगस्ट निधन

२००८: जयश्री गडकर - मराठी हिंदी चित्रपट अभिनेत्री (जन्म: २१ फेब्रुवारी १९४२)
२००७: बनारसी दास गुप्ता - हरियाणाचे ४थे मुख्यमंत्री (जन्म: ५ नोव्हेंबर १९१७)
१९८६: अण्णासाहेब खेर - पुणे विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक (जन्म: १५ जून १८९८)
१९८२: इन्ग्रिड बर्गमन - स्वीडीश अभिनेत्री (जन्म: २९ ऑगस्ट १९१५)
१९७६: काझी नझरुल इस्लाम - भारतीय क्रांतिकारक आणि बंगाली कवी - पद्म भूषण (जन्म: २५ मे १८९९)

पुढे वाचा..



मार्च

सो मं बु गु शु
12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024