२९ ऑगस्ट निधन
-
२००८: जयश्री गडकर — मराठी हिंदी चित्रपट अभिनेत्री
-
२००७: बनारसी दास गुप्ता — हरियाणाचे ४थे मुख्यमंत्री
-
२००३: विला बीट्रिस प्लेयर — अमेरिकन शिक्षक, पहिल्या कृष्णवर्णीय महिला महाविद्यालयाच्या अध्यक्षा
-
१९८६: अण्णासाहेब खेर — पुणे विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक
-
१९८२: इन्ग्रिड बर्गमन — स्वीडीश अभिनेत्री
-
१९७६: काझी नझरुल इस्लाम — भारतीय क्रांतिकारक आणि बंगाली कवी — पद्म भूषण
-
१९७५: इमॉन डी व्हॅलेरा — आयर्लंड प्रजासत्ताकाचे पहिले राष्ट्राध्यक्ष
-
१९६९: मेहबूबहुसेन पटेल — लोकशाहीर
-
१९६९: शाहीर अमर शेख — लोकशाहीर
-
१९११: महबूब अली खान — हैदराबाद संस्थानाचे ६वे निजाम
-
१९११: मीर महबूब अली खान — हैदराबादचा सहावा निजाम
-
१९०६: बाबा पद्मनजी मुळे — मराठी ख्रिस्ती वाङमयाचे जनक
-
१९०४: मुराद (पाचवा) — ओट्टोमन सम्राट
-
१८९१: पियरे लॅलेमेंट — सायकलचे शोधक
-
१७८०: जॅकजर्मन सोफ्लॉट — पंथीयनचे सहरचनाकार
-
१५३३: अताहु आल्पा — पेरूचा शेवटचा इंका राजा