१५ जून जन्म - दिनविशेष

  • जागतिक हवा दिन

१९७२: सत्यपाल जैन - भारतीय वकील आणि अतिरिक्त सॉलिसिटर जनरल
१९५०: लक्ष्मी मित्तल - किंग ऑफ स्टील, भारतीय-इंग्रजी व्यापारी - पद्मा विभूषण
१९४७: प्रेमानंद गज्वी - साहित्यिक आणि नाटककार
१९३७: अण्णा हजारे - थोर समाजसेवक - पद्म भूषण, पद्मश्री
१९३३: सरोजिनी वैद्य - लेखिका (निधन: ३ ऑगस्ट २००७)
१९३२: झिया फरिदुद्दीन डागर - धृपद गायक (निधन: ८ मे २०१३)
१९२९: सुरैय्या - गायिका व अभिनेत्री (निधन: ३१ जानेवारी २००४)
१९२८: शंकर वैद्य - साहित्यिक
१९२७: इब्न-ए-इनशा - भारतीय-पाकिस्तानी कवी आणि लेखक (निधन: ११ जानेवारी १९७८)
१९२७: राऊल निकोलाऊ गोन्साल्विस - भारतीय रोमन कॅथोलिक प्रीलेट (निधन: १ जुलै २०२२)
१९२३: शांताराम - साहित्यिक
१९१७: सज्जाद हुसेन - संगीतकार मेंडोलीनवादक (निधन: २१ जुलै १९९५)
१९०७: ना. ग. गोरे - स्वातंत्र्यसैनिक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील नेते आणि समाजवादी विचारवंत (निधन: १ मे १९९३)
१८९८: अण्णासाहेब खेर - पुणे विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक (निधन: २९ ऑगस्ट १९८६)
१८७८: मार्गारेट ऍबॉट - भारतीय-अमेरिकन गोल्फर (निधन: १० जून १९५५)
१८४८: परुमाला थिरुमेनी - भारतीय बिशप आणि संत (निधन: २ नोव्हेंबर १९०२)
१४७९: लिसा डेल जिकॉन्डो - लिओनार्डो दा विंची यांच्या पेंटिंग मोना लिसा मधील महिला (निधन: १५ जुलै १५४२)


मे

सो मं बु गु शु
1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024