१ जुलै - दिनविशेष
२०१५:
डिजिटल इंडिया - या प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
२००७:
इंग्लंड - देशात सर्व सार्वजनिक स्थानांवर धूम्रपान करण्यास बंदी घालण्यात आली.
२००६:
किंघाई-तिबेट रेल्वे - सुरवात.
२००३:
५ लाखाहून अधिक लोकांनी हाँगकाँगमध्ये देशद्रोहविरोधी कायदा मंजूर करण्याच्या प्रयत्नांविरुद्ध निषेध केला.
२००२:
आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालय - स्थापना झाली.
पुढे वाचा..
१९७५:
कर्नाम मल्लेश्वरी - भारतीय वेटलिफ्टर - पद्मश्री, अर्जुन पुरस्कार, ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार
१९६६:
उस्ताद राशिद खान - रामपूर-साहसवान घराण्याचे शास्त्रीय गायक - पद्म भूषण, पद्मश्री, संगीत नाटक अकादमी पुरस्कार
१९५५:
तामो मिबांग - भारतीय शैक्षणिक प्रशासक, राजीव गांधी विद्यापीठाचे कुलगुरू (निधन:
६ ऑगस्ट २०२२)
१९४९:
वेंकय्या नायडू - भारताचे १३वे उपराष्ट्रपती
१९३८:
पंडित हरिप्रसाद चौरसिया - प्रख्यात बासरीवादक - पद्म विभूषण, पद्म भूषण, संगीत नाटक अकादमी पुरस्कार
पुढे वाचा..
२०२२:
राऊल निकोलाऊ गोन्साल्विस - भारतीय रोमन कॅथोलिक प्रीलेट (जन्म:
१५ जून १९२७)
१९९९:
फॉरेस्ट मार्स सीनियर - एम अँड एमचे (M&M) संस्थापक (जन्म:
२१ मार्च १९०४)
१९८९:
ग. ह. पाटील - कवी, शिक्षणतज्ज्ञ
१९६२:
बिधनचंद्र रॉय - पश्चिम बंगालचे २रे मुख्यमंत्री,निष्णात डॉक्टर आणि शिल्पकार - भारतरत्न (जन्म:
१ जुलै १८८२)
१९६२:
पुरुषोत्तम दास टंडन - राष्ट्रभाषा हिंदीचे समर्थक, अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष - भारतरत्न (जन्म:
१ ऑगस्ट १८८२)
पुढे वाचा..