१ ऑगस्ट जन्म
जन्म
- इ. स. पू १०: क्लॉडियस – रोमन सम्राट
- १०६८: Emperor Taizu of Jin – चिनी सम्राट
- १२६: पेर्टिनॅक्स – रोमन सम्राट
- १३१३: कोगोन – जपानी सम्राट
- १३७७: गो-कोमात्सु – जपानी सम्राट
- १५२०: सिगिसमंड II – पोलिश राजा
- १७४४: जीन बाप्टिस्टे लॅमार्क – फ्रेंच शास्त्रज्ञ
- १८३५: महादेव मोरेश्वर कुंटे – भारतीय कवी व संस्कृतचे प्राध्यापक
- १८६३: गस्टोन डॉमेरगून – फ्रान्स देशाचे १३वे राष्ट्राध्यक्ष, वकील आणि राजकारणी
- १८८२: पुरुषोत्तम दास टंडन – राष्ट्रभाषा हिंदीचे समर्थक, अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष – भारतरत्न
- १८८५: जॉर्ज डी हेवेसी – हंगेरियन-जर्मन रसायनशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक – नोबेल पुरस्कार
- १८९१: कार्ल कोबेल्ट – स्विस कॉन्फेडरेशनचे ५२वे अध्यक्ष, वकील आणि राजकारणी
- १८९९: कमला नेहरू – जवाहरलाल नेहरू यांच्या पत्नी
- १९१३: मास्टर भगवान – चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक
- १९१५: श्री. ज. जोशी – कथाकार कादंबरीकार
- १९२०: अण्णाणाऊ साठे – लेखक, कवी, समाजसुधारक
- १९२४: सर फ्रँक वॉरेल – वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू
- १९३०: कॅरोली ग्रॉस – हंगेरी देशाचे ५१वे पंतप्रधान आणि राजकारणी
- १९३२: मीना कुमारी – हिंदी चित्रपट अभिनेत्री
- १९३२: मीर कहाणे – अमेरिकन-इस्त्रायली रब्बी आणि कार्यकर्ते, ज्यू डिफेन्स लीगचे संस्थापक
- १९३६: यवेस सेंट लॉरेंट – अल्जेरियन-फ्रेंच फॅशन डिझायनर, यवेस सेंट लॉरेंटचे सहसंस्थापक
- १९४०: हेन्री सिल्व्हरमन – अमेरिकन उद्योगपती, सेंडंटचे संस्थापक
- १९४५: डग्लस ओशेरॉफ – अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक – नोबेल पुरस्कार
- १९४८: एव्ही अराद – मार्वल स्टुडिओचे संस्थापक
- १९४८: अवी अराड – इस्त्रायली-अमेरिकन पटकथा लेखक आणि निर्माते, मार्वल स्टुडिओचे संस्थापक
- १९४९: कुर्मनबेक बकीयेव – किरगिझस्तान देशाचे २रे अध्यक्ष आणि राजकारणी
- १९५२: यजुर्वेंद्र सिंग – भारतीय क्रिकेटपटू
- १९५२: झोरान दिंडीक – सर्बिया देशाचे ६वे पंतप्रधान, तत्त्वज्ञ आणि राजकारणी
- १९५५: अरुण लाल – भारतीय क्रिकेटपटू, समालोचक
- १९५७: रामवीर उपाध्याय – भारतीय राजकारणी, उत्तर प्रदेशचे आमदार
- १९६९: ग्रॅहॅम थॉर्प – इंग्लिश क्रिकेटपटू
- १९८७: तापसी पन्नू – भारतीय अभिनेत्री
- १९९२: मृणाल ठाकूर – भारतीय अभिनेत्री
- ९९२: Goryeo च्या Hyeonjong – कोरियन राजा