६ जानेवारी निधन
-
२०१०: प्रल्हाद इरबाजी सोनकांबळे — लेखक आणि प्राध्यापक
-
१९८४: सिद्धेश्वरशास्त्री विष्णू चित्राव — महामहोपाध्याय, वैदिक साहित्याचे अभ्यासक
-
१९८१: ए. जे. क्रोनिन — स्कॉटिश लेखक
-
१९६८: कार्ल कोबेल्ट — स्विस कॉन्फेडरेशनचे ५२वे अध्यक्ष, वकील आणि राजकारणी
-
१९३९: गुस्ताव झेमगल्स — लॅटव्हिय देशाचे २रे अध्यक्ष, राजकारणी
-
१९१९: थिओडोर रुझव्हेल्ट — अमेरिकेचे २६ वे राष्ट्राध्यक्ष — नोबेल पुरस्कार
-
१९१८: जी. कँटर — जर्मन गणितज्ञ
-
१८८५: भारतेंदू हरिश्चंद्र — आधुनिक हिंदी साहित्याचे जनक
-
१८८४: ग्रेगोर मेंडेल — जनुकांची संकल्पना मांडणारे जर्मन जीवशास्त्रज्ञ
-
१८५२: लुई ब्रेल — आंधळ्या व्यक्तींसाठी ब्रेल लिपी तयार करणारे फ्रेंच शिक्षक
-
१८४७: मारिया शिकलग्रुबर — अॅलोइस हिटलरच्या आई आणि अॅडॉल्फ हिटलरच्या आजी
-
१७९६: जिवबा दादा बक्षी — महादजी शिंदे सेनापती