६ जानेवारी - दिनविशेष
१९४४:
दुसरे महायुद्ध - दुसरे महायुद्ध रशियन सैन्य पोलंडमध्ये शिरले.
१९२९:
गोरगरिब व रुग्णांची सेवा करण्यासाठी मदर तेरेसा यांचे कोलकाता येथे आगमन.
१९२४:
स्वातंत्र्यवीर सावरकर - राजकारणात भाग न घेणे व रत्नागिरी जिल्ह्यातच राहणे या अटींवर स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जन्मठेपेतुन सशर्त मुक्तता.
१९१२:
न्यू मेक्सिको हे अमेरिकेचे ४७वे राज्य बनले.
१९०७:
मारिया माँटेसरी यांनी पहिली माँटेसरी शाळा सुरूकेली. त्यांच्या शाळांमुळे पूर्वप्राथमिक शिक्षणात आमूलाग्र बदल झाला.
पुढे वाचा..
१९६६:
ए. आर. रहमान - भारतीय सुप्रसिद्ध संगीतकार - पद्म भूषण, पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, अकादमी पुरस्कार, गोल्डन ग्लोब पुरस्कार
१९५९:
कपिलदेव निखंज - भारतीय क्रिकेटपटू - पद्मश्री
१९५५:
रोवान ऍटकिन्सन - विनोदी अभिनेते व पटकथालेखक
१९३१:
डॉ. आर. डी. देशपांडे - पर्यावरण क्षेत्रातील शास्त्रज्ञ
१९२८:
विजय तेंडुलकर - भारतीय नाटककार, लेखक, पत्रकार व साहित्यिक - पद्म भूषण, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (निधन:
१९ मे २००८)
पुढे वाचा..
२०१०:
प्रल्हाद इरबाजी सोनकांबळे - लेखक आणि प्राध्यापक (जन्म:
१६ जुलै १९४३)
१९८४:
सिद्धेश्वरशास्त्री विष्णू चित्राव - महामहोपाध्याय, वैदिक साहित्याचे अभ्यासक (जन्म:
१ फेब्रुवारी १८८४)
१९८१:
ए. जे. क्रोनिन - स्कॉटिश लेखक (जन्म:
१९ जुलै १८९६)
१९६८:
कार्ल कोबेल्ट - स्विस कॉन्फेडरेशनचे ५२वे अध्यक्ष, वकील आणि राजकारणी (जन्म:
१ ऑगस्ट १८९१)
१९३९:
गुस्ताव झेमगल्स - लॅटव्हिय देशाचे २रे अध्यक्ष, राजकारणी (जन्म:
१२ ऑगस्ट १८७१)
पुढे वाचा..