५ जानेवारी - दिनविशेष
२०२२:
काजकस्तान - देशातील अशांततेला थांबवण्यासाठी देशव्यापी आणीबाणीची स्थिती घोषित करण्यात आली.
२००४:
संभाजी ब्रिगेड या जातीयवादी संघटनेने केलेल्या समाजकंटकांच्या हल्ल्यात भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्युटचे अतोनात नुकसान. अनेक अमोल व दुर्मिळ ग्रंथ फाडले.
१९९८:
महात्मा गांधी शांतता पुरस्कार - ज्येष्ठ जर्मन समाजशास्त्रज्ञ गेरहार्ड फिशर यांना पुरस्कार प्रदान
१९७४:
अंटार्क्टिकामधील सर्वोच्च तापमानाची १५º सेल्सिअस नोंद झाली.
१९५७:
विक्रीकर कायदा सुरू झाला.
पुढे वाचा..
१९८६:
दीपिका पदुकोण - भारतीय हिंदी अभिनेत्री
१९६८:
सतीशन पचेनी - भारतीय राजकारणी (निधन:
२७ ऑक्टोबर २०२२)
१९५५:
ममता बॅनर्जी - पश्चिम बंगालच्या ८ व्या व पहिल्या महिला मुख्यमंत्री
१९४८:
फय्याज - अभिनेत्री आणि गायिका
१९४८:
पार्थ सारथी शर्मा - भारतीय क्रिकेटपटू (निधन:
२० ऑक्टोबर २०१०)
पुढे वाचा..
२०१८:
असगर खान - पाकिस्तानी जनरल आणि राजकारणी (जन्म:
१७ जानेवारी १९२१)
२०१३:
अन्वर शमीम - पाकिस्तानी जनरल (जन्म:
१ ऑक्टोबर १९३१)
२००३:
गोपालदास पानसे - पखवाजवादक
१९९२:
दत्तात्रय गणेश गोडसे - इतिहासकार, नाटककार व कलादिग्दर्शक (जन्म:
३ जुलै १९१४)
१९९१:
टोनिस किंट - एस्टोनिया देशाचे राष्ट्रपतींच्या कर्तव्यात पंतप्रधान, लेफ्टनंट आणि राजकारणी (जन्म:
१७ ऑगस्ट १८९६)
पुढे वाचा..