४ जानेवारी - दिनविशेष
२०१०:
बुर्ज खलिफा - बुर्ज खलिफा या जगातील सर्वात उंच इमारतीचे उदघाटन झाले.
२००४:
नासाची मानवरहित स्पिरीट ही गाडी मंगळ ग्रहावर उतरली.
१९९६:
साहित्यिक चंद्रकांत खोत यांच्या बिंब प्रतिबिंब या कादंबरीला कोलकता येथील भारतीय भाषा परिषदेचा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला.
१९६२:
न्यूयॉर्क अमेरिका येथे पहिली चालकरहित रेल्वे सुरु झाली.
१९५९:
रशियाचे लुना-१ हे अंतराळयान चंद्राजवळ पोहोचले.
पुढे वाचा..
१९४१:
कल्पनाथ राय - राजकीय नेते (निधन:
६ ऑगस्ट १९९९)
१९४०:
श्रीकांत सिनकर - मराठी कादंबरीकार
१९३७:
सुरेंद्रनाथ - भारतीय क्रिकेटपटू (निधन:
५ मे २०१२)
१९२५:
प्रदीप कुमार - हिंदी व बंगाली अभिनेते (निधन:
२७ ऑक्टोबर २००१)
१९२४:
विद्याधर गोखले - लेखक, उर्दू शायर, संपादक व राजकीय नेते (निधन:
२६ सप्टेंबर १९९६)
पुढे वाचा..
२०२२:
सिंधुताई सपकाळ - मतिमंद मुलांच्या कामायनी संस्थेच्या संस्थापिका, भारतीय समाजसुधारक - पद्मश्री (जन्म:
११ नोव्हेंबर १९३६)
२०१६:
एस. एच. कपाडिया - भारताचे ३८वे सरन्यायाधीश (जन्म:
२९ सप्टेंबर १९४७)
२०१५:
चितेश दास - भारतीय कोरिओग्राफर (जन्म:
९ नोव्हेंबर १९४४)
१९९४:
राहुल देव बर्मन - भारतीय हिंदी चित्रपट संगीतकार (जन्म:
२७ जून १९३९)
१९७४:
गोपालस्वामी दुराईस्वामी नायडू - भारतीय व्यापारी (जन्म:
२३ मार्च १८९३)
पुढे वाचा..