१३ जुलै निधन - दिनविशेष


२०१०: मनोहारी सिंग - प्रसिद्ध सॅक्सोफोन वादक (जन्म: ८ मार्च १९३१)
२००९: निळू फुले - हिंदी मराठी चित्रपट अभिनेते (जन्म: ४ एप्रिल १९३०)
२०००: इंदिरा संत - कवयित्री व लेखिका - साहित्य अकादमी पुरस्कार (जन्म: ४ जानेवारी १९१४)
१९९४: पं. के. जी. गिंडे - धृपद गायक, संगीतकार शिक्षक (जन्म: २६ डिसेंबर १९२५)
१९९०: बॉबी तल्यारखान - क्रीडा समीक्षक व समालोचक
१९८०: सेरेत्से खामा - बोत्स्वानाचे पहिले राष्ट्राध्यक्ष
१९६९: धोंडीराज शास्त्री - स्वातंत्र्य सैनिक आणि लेखक (जन्म: १२ जानेवारी १९०२)
१७९३: ज्याँपॉल मरात - फ्रेंच क्रांतिकारी
१६६०: बाजीप्रभू देशपांडे - पावनखिंड लढवणारे


मे

सो मं बु गु शु
1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024