८ मार्च जन्म - दिनविशेष

  • जागतिक महिला दिन

१९७४: फरदीन खान - अभिनेते
१९६३: गुरु शरणसिंग - भारतीय क्रिकेटपटू
१९३७: जुवेनल हब्यारीमाना - रवांडा देशाचे ३रे अध्यक्ष, बँकर आणि राजकारणी (निधन: ६ एप्रिल १९९४)
१९३१: मनोहारी सिंग - प्रसिद्ध सॅक्सोफोन वादक (निधन: १३ जुलै २०१०)
१९३०: आरतीप्रभू - कवी, कादंबरीकार आणि नाटककार (निधन: २६ एप्रिल १९७६)
१९२८: वसंत अनंत कुंभोजकर - कथालेखक
१९२१: साहिर लुधियानवी - शायर व गीतकार (निधन: २५ ऑक्टोबर १९८०)
१८८६: एडवर्ड कालव्हिन केन्डॉल - जीवरसायन शास्रज्ञ
१८७९: ऑटो हान - जर्मन रसायनशास्त्रज्ञ - नोबेल पुरस्कार (निधन: २८ जुलै १९६८)
१८६४: हरी नारायण आपटे - भारतीय कादंबरीकार (निधन: ३ मार्च १९१९)


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024