२ नोव्हेंबर - दिनविशेष
२०२०:
बेबी शार्क डान्स - हा विडिओ युट्युब वर सगळ्यात जास्त वेळा बघितलेला विडिओ बनला.
२०१६:
मेजर लीग बेसबॉल चॅम्पियनशिप - शिकागो कब्स यांनी १०८ वर्षानंतर विजय मिळवला. हा काळ इतिहासातील सर्वात जास्त काळ आहे.
२०००:
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक - एक्सपेडिशन १ पोहोचले. या दिवसापासून आजपर्यंत, स्थानकावरील अंतराळात मानवी उपस्थिती अविरत आहे.
१९९०:
BSkyB - ब्रिटीश सॅटेलाइट ब्रॉडकास्टिंग आणि स्काय टेलिव्हिजन पीएलसी विलीन होऊन तयार झाले.
१९८४:
फाशीची शिक्षा - १६६२ नंतर अमेरिकेत फाशीची शिक्षा मिळणाऱ्या वेल्मा बारफिल्ड ह्या महिला बनल्या.
पुढे वाचा..
१९६५:
शाहरुख खान - भारतीय अभिनेते व निर्माते - पद्मश्री
१९६०:
अनु मलिक - भारतीय संगीतकार - राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
१९४१:
अरुण शौरी - भारतीय पत्रकार, राजकारणी - पद्म भूषण, रॅमन मगसेसे पुरस्कार
१९३७:
अवतार सिंग जौहल - भारतीय वंशाचे ब्रिटिश वंशवाद विरोधी प्रचारक आणि व्याख्याते (निधन:
८ ऑक्टोबर २०२२)
१९३५:
शिरशेंदू मुखोपाध्याय - भारतीय बंगाली लेखक
पुढे वाचा..
२०२२:
केलू मूप्पन - भारतीय अभिनेते
२०२२:
टी. पी. राजीवन - भारतीय कादंबरीकार (जन्म:
२८ जून १९५९)
२०२२:
जाम्बे तशी - भारतीय राजकारणी, अरुणाचल प्रदेशचे आमदार
२०२२:
इला भट्ट - समाजसेविका, सेवा संस्थेच्या संस्थापिका - पद्म भूषण, पद्मश्री, रॅमन मॅगसेसे पुरस्कार (जन्म:
७ सप्टेंबर १९३३)
२०१२:
श्रीराम शंकर अभ्यंकर - भारतीय-अमेरिकन गणितज्ञ आणि शैक्षणिक (जन्म:
२२ जुलै १९३०)
पुढे वाचा..