२ मे निधन
निधन
- १५१९: लिओनार्डो दा विंची – इटालियन चित्रकार, संशोधक, गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ
- १६८३: रघुनाथपंडित – शिवाजी महाराजांच्या सांगण्यावरुन राज्यव्यवहारकोश तयार करणारे मुत्सद्दी रघुनाथ नारायण हणमंते तथा
- १९६३: डॉ. के. बी. लेले – भारतीय जादूगार, महाराष्ट्रातील जादूगारांचे आचार्य
- १९६४: नॅन्सी एस्टर – संसद सदस्य (एमपी) म्हणून निवडून आल्यानंतर युनायटेड किंगडमच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये बोलणाऱ्या पहिल्या महिला
- १९७३: दि. के. बेडेकर – लेखक, तत्त्वचिंतक व समीक्षक
- १९७५: शांताराम आठवले – गीतकार, लेखक आणि दिगदर्शक
- १९९८: पुरुषोत्तम काकोडकर – गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिक, काँग्रेसचे नेते
- १९९९: पं. सुधाकरबुवा डिग्रजकर – जयपूर-अत्रौली घराण्याचे शास्त्रीय गायक
- २०११: ओसामा बिन लादेन – अल कायदा या आतंकी संस्थेचे संस्थापक