२ मे जन्म
जन्म
- १३६०: योंगले – मिंग साम्राज्याचे सम्राट
- १८९२: मॅनफ्रेड फॉन रिचथोफेन (द रेड बॅरन) – जर्मन लढाऊ पायलट, ज्यांना ८० हवाई लढाऊ विजयांचे अधिकृतपणे श्रेय दिले जाते.
- १९२०: वसंतराव देशपांडे – शास्त्रीय नाट्यसंगीत गायक
- १९२१: सत्यजित रे – भारतीय चित्रपट निर्माते व दिग्दर्शक – भारतरत्न, पद्म विभूषण, पद्म भूषण, पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, रॅमन मॅगसेसे पुरस्कार, संगीत नाटक अकादमी पुरस्कार, अकादमी पुरस्कार
- १९२९: जिग्मे दोरजी वांगचुक – भूतानचे राजे
- १९७२: अहटी हेनला – स्काईप सॉफ्टवेअरचे सहनिर्माते
- १९९१: बी. बी. लाल – भारतीय पुरातत्वशास्त्रज्ञ, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे महासंचालक – पद्म भूषण