१२ ऑगस्ट निधन - दिनविशेष

  • आंतरराष्ट्रीय युवा दिन
  • आंतरराष्ट्रीय हत्ती दिन

२०२२: अंशू जैन - भारतीय-ब्रिटिश बँकर, ड्यूश बँकेचे सह-मुख्य कार्यकारी अधिकारी (जन्म: ७ जानेवारी १९६३)
१९८४: आनंदीबाई जयवंत - कवी, समीक्षक व अनुवादक
१९८२: हेन्री फोंडा - अमेरिकन अभिनेते (जन्म: १६ मे १९०५)
१९७३: भाऊसाहेब बांदोडकर - गोव्याचे पहिले मुख्यमंत्री, महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाचे संस्थापक (जन्म: १२ मार्च १९११)
१९७३: कार्ल झीगलर - जर्मन रसायन शास्रज्ञ - नोबेल पुरस्कार (जन्म: २६ नोव्हेंबर १८९८)
१९६८: बाळशास्त्री व्यंकटेश हरदास - नामवंत वक्ते आणि विद्वान साहित्याचार्य
१९६४: इयान फ्लेमिंग - दुसऱ्या महायुध्दातील गुप्तहेर आणि जेम्स बाँडचे जनक (जन्म: २८ मे १९०८)


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024