२२ जुलै जन्म - दिनविशेष


१९९५: अरमान मलिक - भारतीय पार्श्वगायक, संगीतकार आणि गीतकार
१९९२: सेलेना गोमेझ - अमेरिकन गायक व अभिनेत्री
१९७०: देवेंद्र फडणवीस - महाराष्ट्राचे १८वे मुख्यमंत्री
१९५५: रिचर्ड जे. कॉर्मन - आर. जे. कॉर्मन रेल्वेमार्ग गटाचे संस्थापक (निधन: २३ ऑगस्ट २०१३)
१९३७: वसंत रांजणे - भारतीय क्रिकेटपटू (निधन: २२ डिसेंबर २०११)
१९३०: श्रीराम शंकर अभ्यंकर - भारतीय-अमेरिकन गणितज्ञ आणि शैक्षणिक (निधन: २ नोव्हेंबर २०१२)
१९२९: बॅसेलिओस थॉमस पहिला - भारतीय बिशप
१९२५: गोविंद तळवलकर - पत्रकार, महाराष्ट्र टाइम्सचे संपादक
१९२३: मुकेश - हिंदी चित्रपट पार्श्वगायक - राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (निधन: २७ ऑगस्ट १९७६)
१९१९: अँगस टेट - न्यूझीलंडचे व्यावसायिक, टेट कम्युनिकेशन्सचे संस्थापक (निधन: ७ ऑगस्ट २००७)
१९१५: सुहरावर्दी इकामुल्ला - भारतीय-पाकिस्तानी राजकारणी (निधन: ११ डिसेंबर २०००)
१९१५: शाइस्ता सुहरावर्दी इक्रामुल्ला - भारतीय-पाकिस्तानी राजकारणी आणि मुत्सद्दी (निधन: ११ डिसेंबर २०००)
१८९८: पं. विनायकराव पटवर्धन - शास्त्रीय गायक (निधन: २३ ऑगस्ट १९७५)
१७१३: जॅकजर्मन सोफ्लॉट - पंथीयनचे सहरचनाकार (निधन: २९ ऑगस्ट १७८०)


मे

सो मं बु गु शु
1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024