१६ ऑगस्ट - दिनविशेष
२०१०:
जपानला मागे टाकुन चीन ही जगातली दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली.
१९९४:
बांगलादेशातील वादग्रस्त लेखिका तस्लिमा नसरीन यांना स्वीडीश पेन क्लबतर्फे कुर्ट टुचोलस्की साहित्य पुरस्कार जाहीर.
१९६२:
आठ वर्षांनंतर उर्वरित फ्रेंच भारत प्रदेश भारताला देण्यात आले.
१९६०:
सायप्रसला युनायटेड किंग्डमपासुन स्वातंत्र्य मिळाले.
१९५४:
स्पोर्ट्स इलस्ट्रॅटेड मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.
पुढे वाचा..
१९७०:
मनीषा कोईराला - नेपाळी-भारतीय अभिनेत्री
१९७०:
सैफ अली खान - अभिनेते - पद्मश्री
१९६८:
अरविंद केजरीवाल - दिल्ली राज्याचे ७वे मुख्यमंत्री, राजकारणी
१९५८:
मॅडोना - अमेरिकन गायिका, नर्तिका आणि उद्योजिका
१९५७:
आर. आर. पाटील - भारतीय वकील व राजकारणी (निधन:
१६ फेब्रुवारी २०१५)
पुढे वाचा..
२०२२:
नेदुंबरम गोपी - भारतीय अभिनेते
२०२२:
नारायण - भारतीय कादंबरीकार, केरळचे पहिले आदिवासी कादंबरीकार (जन्म:
२८ सप्टेंबर १९४०)
२०२२:
रुपचंद पाल - भारतीय राजकारणी, खासदार (जन्म:
२ डिसेंबर १९३६)
२०२२:
सुभाष सिंग - भारतीय राजकारणी, बिहारचे आमदार (जन्म:
१५ जानेवारी १९६३)
२०२०:
चेतन प्रतापसिंग चौहान - भारतीय क्रिकेटपटू, उत्तर प्रदेशचे आमदार (जन्म:
२१ जुलै १९४७)
पुढे वाचा..