२०००:
उषा किरण - चित्रपट अभिनेत्री (जन्म: २२ एप्रिल १९२९)
१९९२:
मेनाकेम बेगीन - इस्त्रायलचे ६ वे पंतप्रधान - नोबेल पुरस्कार (जन्म: १६ ऑगस्ट १९१३)
१९६९:
होमी मोदी - उद्योगपती आणि प्रशासक (जन्म: २३ सप्टेंबर १८८१)
१९३६:
युकतेश्वर गिरी - भारतीय गुरु आणि शिक्षक (जन्म: १० मे १८५५)
१९२६:
मिकाओ उसुई - रेकीचे निर्माते (जन्म: १५ ऑगस्ट १८६५)
१८८८:
विल्हेल्म (पहिला) - जर्मन सम्राट (जन्म: २२ मार्च १७९७)
१८५१:
हान्स क्रिस्टियन ओरस्टेड - डॅनिश भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: १४ ऑगस्ट १७७७)
१८०८:
जोसेफ बोनोमी द एल्डर - इटालियन वास्तुविशारद, लँगफोर्ड हॉल आणि बॅरल्स हॉलचे रचनाकार (जन्म: १९ जानेवारी १७३९)
१६५०:
संत तुकाराम -
@dinvishesh
दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.
आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com
© दिनिविशेष 2015-2024