२ ऑक्टोबर - दिनविशेष

  • आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन

२ ऑक्टोबर घटना

१९९४: दुसरे महायुद्ध - जर्मन सैन्याने वॉर्सा उठाव संपवला.
१९६७: थरगुड मार्शल - हे अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचे पहिले कृष्णवर्णीय न्यायाधीश बनले.
१९५८: गिनी - देशाला फ्रान्सपासुन स्वातंत्र्य मिळाले.
१९५५: इन्टिग्रल कोच फॅक्टरी - सुरू झाली.
१९२५: जॉन लोगी बेअर्ड - यांनी पहिल्या दूरदर्शन संचाचे प्रात्यक्षिक दाखवले.

पुढे वाचा..



२ ऑक्टोबर जन्म

१९७१: कौशल इनामदार - संगीतकार व गायक
१९६८: याना नोव्होत् ना - झेक लॉन टेनिस खेळाडू
१९६५: मायिल सामी - भारतीय अभिनेते (निधन: १९ फेब्रुवारी २०२३)
१९४८: डोना करण - अमेरिकन फॅशन डिझायनर, DKNY चे संस्थापक
१९४८: सिम कल्लास - एस्टोनिया देशाचे माजी पंतप्रधान

पुढे वाचा..



२ ऑक्टोबर निधन

२०२२: ऍटलास रामचंद्रन - भारतीय ज्वेलर, चित्रपट निर्माते आणि अभिनेते (जन्म: ३१ जुलै १९४२)
२०२२: ऍनी शेखर - भारतीय राजकारणी, महाराष्ट्राच्या आमदार
१९९६: आंद्रे लुकानोव्ह - बल्गेरिया देशाचे ४०वे पंतप्रधान (जन्म: २६ सप्टेंबर १९३८)
१९८८: ऍलेक इझिगोनिस - मिनी कारचे निर्माते (जन्म: १८ नोव्हेंबर १९०६)
१९८८: हमेंगकुबुवोनो नववा - इंडोनेशिया देशाचे २रे उपाध्यक्ष (जन्म: १२ एप्रिल १९१२)

पुढे वाचा..



मार्च

सो मं बु गु शु
12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024