२ ऑक्टोबर निधन
-
२०२५: गिरीराज प्रसाद तिवारी — भारतीय राजकारणी, राजस्थान विधानसभेचे माजी सभापती
-
२०२५: छन्नूलाल मिश्रा — बनारस घराण्याचे हिंदुस्थानी शास्त्रीय गायक
-
२०२२: ऍटलास रामचंद्रन — भारतीय ज्वेलर, चित्रपट निर्माते आणि अभिनेते
-
२०२२: ऍनी शेखर — भारतीय राजकारणी, महाराष्ट्राच्या आमदार
-
१९९६: आंद्रे लुकानोव्ह — बल्गेरिया देशाचे ४०वे पंतप्रधान
-
१९८८: ऍलेक इझिगोनिस — मिनी कारचे निर्माते
-
१९८८: हमेंगकुबुवोनो नववा — इंडोनेशिया देशाचे २रे उपाध्यक्ष
-
१९८७: पीटर मेडावार — ब्राझिलियनइंग्रजी जीवशास्त्रज्ञ आणि प्राणीशास्त्रज्ञ — नोबेल पारितोषिक
-
१९८५: रॉक हडसन — अमेरिकन अभिनेते
-
१९८२: चिंतामणराव देशमुख — भारताचे अर्थमंत्री
-
१९८२: विल्यम बर्नबॅच — अमेरिकन जाहिरातदार, DDB वर्ल्डवाइडचे सह-संस्थापक
-
१९७५: के. कामराज — तामिळ नाडूचे २रे मुख्यमंत्री व स्वातंत्र्यसेनानी — भारतरत्न
-
१९७४: सुधीमय प्रामाणिक — भारतीय कार्यकर्ते आणि राजकारणी
-
१९२७: स्वाते अऱ्याहेनिअस — स्वीडीश भौतिक व रसायनशास्त्रज्ञ — नोबेल पारितोषिक
-
१९०६: राजा रविवर्मा — चित्रकार
-
१६७८: वु सांगूइ — किंईग चीनी जनरल
-
०८२९: मायकेल II — बायजेन्टाईन सम्राट
-
०५३४: अथलारिक — इटलीमधील ऑस्ट्रोगॉथचे राजा