१९६२:
हॅना मंडलिकोव्हा - झेकोस्लोव्हाकियाची टेनिस खेळाडू
१९५६:
रॉडरिक मॅककिनन - अमेरिकन जीवशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक - नोबेल पारितोषिक
१९५३:
क्रिस्टीना फर्नांडीझ डी किर्चनर - अर्जेंटिना देशाच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष
१९५२:
डॅनिलो तुर्क - स्लोव्हेनिया देशाचे ३रे अध्यक्ष
१९४७:
मोहम्मद अकबर लोन - भारतीय राजकारणी, खासदार, जम्मू आणि काश्मीरचे आमदार (निधन: ५ मे २०२२)
१९४३:
टिम हंट - इंग्रजी बायोकेमिस्ट आणि शैक्षणिक - नोबेल पारितोषिक
१९४१:
डेव्हिड ग्रॉस - अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक - नोबेल पारितोषिक
१९४०:
रूपमूर्त निझाव - तुर्कमेनिस्तानचे पहिले राष्ट्रपती (निधन: २१ डिसेंबर २००६)
१९३०:
के. विश्वनाथ - भारतीय चित्रपट दिग्दर्शक - पद्मश्री, दादासाहेब फाळके पुरस्कार (निधन: २ फेब्रुवारी २०२३)
१९२२:
बेअंत सिंग - पंजाब राज्याचे १२वे मुख्यमंत्री (निधन: ३१ ऑगस्ट १९९५)
१९१९:
अरविंद गोखले - भारतीय मराठी नवकथेचे जनक (निधन: २४ ऑक्टोबर १९९२)
१९११:
मरले ओबर्नॉन - भारतीय-अमेरिकन अभिनेत्री (निधन: २३ नोव्हेंबर १९७९)
१९११:
बिल बोवरमन - नायकी इंक कंपनीचे सहसंस्थापक (निधन: २४ डिसेंबर १९९९)
१९०६:
श्री गुरूजी - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे २रे सरसंघचालक (निधन: ५ जून १९७३)
१९०१:
मुहम्मद नगीब - इजिप्त देशाचे १ले राष्ट्राध्यक्ष, जनरल आणि राजकारणी (निधन: २८ ऑगस्ट १९८४)
१८९९:
बळवंतराय मेहता - गुजरातचे दुसरे मुख्यमंत्री
१८८५:
निशिनोमी काजिरो (पहिले) - जपानी सुमो, १६वे योकोझुना (निधन: ३० नोव्हेंबर १९०८)
१८५९:
स्वाते अऱ्याहेनिअस - स्वीडीश भौतिक व रसायनशास्त्रज्ञ - नोबेल पारितोषिक (निधन: २ ऑक्टोबर १९२७)
१८३३:
एली ड्यूकॉमन - स्विस पत्रकार - नोबेल पारितोषिक (निधन: ७ डिसेंबर १९०६)
१६३०:
छत्रपती शिवाजी महाराज - मराठा साम्राज्याचे संस्थापक आणि पहिले छत्रपती (निधन: ३ एप्रिल १६८०)
@dinvishesh
दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.
आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com
© दिनिविशेष 2015-2024