२१ डिसेंबर निधन - दिनविशेष


२०१२: जिझु दासगुप्ता - भारतीय अभिनेते आणि दिग्दर्शक (जन्म: ३ सप्टेंबर १९५६)
२००६: रूपमूर्त निझाव - तुर्कमेनिस्तानचे पहिले राष्ट्रपती (जन्म: १९ फेब्रुवारी १९४०)
२००४: अवतार सिंग पेंटल - भारतीय न्यूरोलॉजिस्ट - पद्म विभूषण (जन्म: २४ सप्टेंबर १९२५)
१९९७: पी. सावळाराम - जनकवी भावगीत लेखक (जन्म: ४ जुलै १९१४)
१९९७: पं. प्रभाशंकर गायकवाड - सनईवादक
१९९३: राजाभाऊ कुलकर्णी - स्वातंत्र्यसैनिक आणि पत्रकार
१९८८: निकोलास टिनबर्गन - डच-इंग्रजी इथोलॉजिस्ट आणि पक्षीशास्त्रज्ञ - नोबेल पुरस्कार (जन्म: १५ एप्रिल १९०७)
१९७९: नरहर फाटक - भारतीय चरित्रकार, टीकाकार, इतिहास संशोधक (जन्म: १५ एप्रिल १८९३)
१९६३: जॅक हॉब्ज - इंग्लिश क्रिकेट खेळाडू (जन्म: १६ डिसेंबर १८८२)
१९०७: क्लारा हिटलर - अडॉल्फ हिटलर यांची आई (जन्म: १२ ऑगस्ट १८६०)
१८२४: जेम्स पार्किन्सन - पार्किन्सन आजाराचे संशोधक (जन्म: ११ एप्रिल १७५५)


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024