१७ सप्टेंबर - दिनविशेष
२०१३:
ग्रँड थेफ्ट ऑटो (GTA V) - या विडिओ गेमच्या रिलीजच्या पहिल्या दिवशी अर्ध्या अब्ज डॉलर्स (४ हजार करोड रुपये) पेक्षा जास्त कमाई केली.
२००६:
फोरपीक माउंटन ज्वालामुखी उद्रेक - हा ज्वालामुखी किमान १० हजार वर्षांतील पहिला उद्रेक होता.
२००१:
न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज - ११ सप्टेंबरच्या हल्ल्यानंतर व्यापारासाठी पुन्हा सुरु करण्यात आले.
१९९१:
संयुक्त राष्ट्र - एस्टोनिया, उत्तर कोरिया, दक्षिण कोरिया, लॅटव्हिया, लिथुआनिया, मार्शल बेटे आणि मायक्रोनेशिया संयुक्त राष्ट्रांमध्ये सामील झाले.
१९९१:
लिनक्स कर्नल - या प्रोग्रामिंग लँग्वेजची पहिली आवृत्ती (0.01) इंटरनेटवर प्रकाशित झाली.
पुढे वाचा..
१९८६:
रवीचंद्रन अश्विन - भारतीय क्रिकेटपटू
१९५१:
डॉ. राणी बंग - समाजसेविका
१९५०:
नरेंद्र मोदी - भारताचे १४वे पंतप्रधान
१९४५:
भक्ति चारू स्वामी - भारतीय धार्मिक गुरु
१९४०:
सुवरा मुखर्जी - भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या पत्नी (निधन:
१८ ऑगस्ट २०१५)
पुढे वाचा..
८८७:
कोको - जपान देशाचे सम्राट
२०२२:
माणिकराव होडल्या गावित - भारतीय राजकारणी, खासदार (जन्म:
२९ ऑक्टोबर १९३४)
२०२०:
रॉबर्ट डब्ल्यू. गोर - अमेरिकन अभियंते आणि व्यापारी, गोर-टेक्सचे सह-संशोधक (जन्म:
१५ एप्रिल १९३७)
२००२:
वसंत बापट - कवी, वक्ते, कलावंत, संपादक (जन्म:
२५ जुलै १९२२)
१९९९:
हसरत जयपुरी - भारतीय कवी आणि गीतकार (जन्म:
१५ एप्रिल १९२२)
पुढे वाचा..