१७ सप्टेंबर जन्म - दिनविशेष


१९८६: रवीचंद्रन अश्विन - भारतीय क्रिकेटपटू
१९५१: डॉ. राणी बंग - समाजसेविका
१९५०: नरेंद्र मोदी - भारताचे १४वे पंतप्रधान
१९४५: भक्ति चारू स्वामी - भारतीय धार्मिक गुरु
१९३९: रविंद्र सदाशिव भट - गीतकार (निधन: २२ नोव्हेंबर २००८)
१९३८: दिलीप पुरुषोत्तम चित्रे - लेखक, कवी आणि टीकाकार (निधन: १० डिसेंबर २००९)
१९३७: सीताकांत महापात्र - भारतीय ओडिया कवी - पद्म विभूषण, पद्म भूषण, साहित्य कला अकादमी, ज्ञानपीठ पुरस्कार
१९३२: इंद्रजीत सिंग - भारतीय-इंग्लिश पत्रकार
१९३०: लालगुडी जयरामन - व्हायोलिनवादक, संगीतकार व गायक - पद्म भूषण, पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (निधन: २२ एप्रिल २०१३)
१९२९: अनंत पै - भारतीय शिक्षणतज्ज्ञ आणि भारतीय कॉमिक्समधील अग्रगण्य (निधन: २४ फेब्रुवारी २०११)
१९२२: अँगोलांनो नेटो - अँगोला देशाचे पहिले राष्ट्रपती (निधन: १० सप्टेंबर १९७९)
१९१५: एम. एफ. हुसेन - भारतीय चित्रकार व दिग्दर्शक - पद्म विभूषण, पद्म भूषण, पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (निधन: ९ जून २०११)
१९१४: थॉमस जे. बाटा - बाटा शू कंपनीचे संस्थापक (निधन: १ सप्टेंबर २००८)
१९०६: ज्युनिअस जयवर्धने - श्रीलंकेचे २रे राष्ट्राध्यक्ष (निधन: १ नोव्हेंबर १९९६)
१९००: जे. विलार्ड मेरिऑट - मेरिऑट कॉर्पोरेशनचे संस्थापक (निधन: १३ ऑगस्ट १९८५)
१८९१: मार्थिनस वेस्सेल प्रेतोरीयस - दक्षिण अफ्रिकन गणराज्यचे पहिले अध्यक्ष (निधन: १९ मे १९०९)
१८८५: प्रबोधनकार ठाकरे - भारतीय पत्रकार व समाजसुधारक (निधन: २० नोव्हेंबर १९७३)
१८८२: अवंतिकाबाई गोखले - चरित्रकार आणि परिचारिका
१८७९: पेरियार ई. व्ही. रामस्वामी - स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक आणि द्रविड चळवळीचे प्रणेते (निधन: २४ डिसेंबर १९७३)
०८७९: चार्ल्स द सिंपल - फ्रेंच राजा (निधन: ७ ऑक्टोबर ०९२९)


डिसेंबर

सो मं बु गु शु
12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2023