१० डिसेंबर निधन
निधन
- २००९: दिलीप पुरुषोत्तम चित्रे – लेखक, कवी आणि टीकाकार
- २००३: श्रीकांत ठाकरे – संगीतकार
- २००१: अशोक कुमार – भारतीय सुप्रसिद्ध अभिनेते – पद्म भूषण, पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट, दादासाहेब फाळके पुरस्कार
- १९९९: फ्रांजो तुुममन – क्रोएशिया देशाचे पहिले अध्यक्ष
- १९७८: एमिलियो पोर्टेस गिल – मेक्सिको देशाचे ४८वे अध्यक्ष
- १९६४: शंकर गणेश दाते – ग्रंथसूचीकार
- १९६३: के. एम. पणीक्कर – इतिहास पंडित सरदार
- १९५५: आचार्य शंकर दत्तात्रेय जावडेकर – प्रज्ञावंत भाष्यकार आणि तत्वचिंतक
- १९५३: अब्दुल्ला यूसुफ अली – भारतीय-इंग्रजी विद्वान आणि अनुवादक
- १९२०: होरॅस डॉज – डॉज मोटर कंपनीचे एक संस्थापक
- १८९६: अल्फ्रेड नोबेल – स्वीडीश संशोधक आणि नोबेल पुरस्कारांचे प्रणेते