२ डिसेंबर - दिनविशेष

  • आंतरराष्ट्रीय गुलामगिरी मुक्तता दिन

२ डिसेंबर घटना

२००१: एमरॉन कंपनीने दिवाळखोरी जाहीर केली.
१९९९: काळा पैसा अधिकृत व्यवहारात आणण्यास प्रतिबंध करणारे आणि परकीय चलन व्यवस्थापन करणारे (FEMA) ही दोन विधेयके लोकसभेत मंजूर
१९८९: भारताच्या ७व्या पंतप्रधानपदी विश्वनाथ प्रताप सिंग यांचा शपतवीधी.
१९८८: बेनझीर भुट्टो यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. कोणत्याही मुस्लिम राष्ट्राच्या पंतप्रधान बनणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत.
१९७६: फिडेल कॅस्ट्रो क्यूबाचे अध्यक्ष झाले.

पुढे वाचा..



२ डिसेंबर जन्म

१९७२: सुजित सोमसुंदर - भारतीय क्रिकेटपटू
१९५९: बोमन ईराणी - अभिनेते
१९४७: धीरज पारसणा - भारतीय क्रिकेटपटू
१९४४: इब्राहिम रुगोवा - कोसोवो देशाचे पहिले अध्यक्ष (निधन: २१ जानेवारी २००६)
१९४२: डॉ. अनिता अवचट - मुक्तांगणच्या संस्थापिका

पुढे वाचा..



२ डिसेंबर निधन

२०१४: ए. आर. अंतुले - महाराष्ट्रचे ८वे मुख्यमंत्री (जन्म: ९ फेब्रुवारी १९२९)
२०१४: देवेन वर्मा - भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते (जन्म: २३ ऑक्टोबर १९३७)
१९९६: मारी चेन्ना रेड्डी - आंध्रप्रदेशचे ८वे मुख्यमंत्री (जन्म: १३ जानेवारी १९१९)
१९८०: चौधरी मुहम्मद अली - पाकिस्तानचे ४थे पंतप्रधान (जन्म: १५ जुलै १९०५)
१९०६: बाळाजी प्रभाकर मोडक - कालजंत्रीकार (जन्म: २१ मार्च १८४७)

पुढे वाचा..



मार्च

सो मं बु गु शु
1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2025