२ डिसेंबर जन्म - दिनविशेष

  • आंतरराष्ट्रीय गुलामगिरी मुक्तता दिन

१९७२: सुजित सोमसुंदर - भारतीय क्रिकेटपटू
१९५९: बोमन ईराणी - अभिनेते
१९४७: धीरज पारसणा - भारतीय क्रिकेटपटू
१९४४: इब्राहिम रुगोवा - कोसोवो देशाचे पहिले अध्यक्ष (निधन: २१ जानेवारी २००६)
१९४२: डॉ. अनिता अवचट - मुक्तांगणच्या संस्थापिका
१९३७: मनोहर जोशी - महाराष्ट्रचे १२वे मुख्यमंत्री
१९३६: रुपचंद पाल - भारतीय राजकारणी, खासदार (निधन: १६ ऑगस्ट २०२२)
१९०५: अनंत काणेकर - भारतीय साहित्यिक, कवी व पत्रकार - पद्मश्री (निधन: ४ मे १९८०)
१८९८: इंद्र लाल रॉय - पहिल्या महायुद्धातील भारतीय पायलट (निधन: २२ जुलै १९१८)
१८८५: जॉर्ज रिचर्ड - यकृत शास्रज्ञ
१८८०: क्षितीमोहन सेन - भारतीय इतिहासकार (निधन: १२ मार्च १९६०)
१८५५: सर नारायण गणेश चंदावरकर - कायदेपंडित, समाजसुधारक (निधन: १४ मे १९२३)
१८५५: एन.जी. चंदावरकर - भारतीय न्यायशास्त्रज्ञ आणि राजकारणी (निधन: ४ मे १९९३)


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024