२७ ऑगस्ट - दिनविशेष
१९९१:
मोल्डोव्हाने सोविएत युनियनपासून स्वतंत्र झाला.
१९६६:
वसंत कानेटकर लिखित पुरुषोत्तम दारव्हेकर दिग्दर्शित अश्रूंची झाली फुले या नाटकाचा मुंबईत पहिला प्रयोग.
१९५७:
मलेशियाची राज्यघटना अमलात आली.
१९३९:
सर फ्रँक व्हीटल आणि हॅन्स ओहायन निर्मित Heinkel He या जगातील पहिल्या टर्बो जेट विमानाचे उड्डाण झाले.
पुढे वाचा..
१९८०:
नेहा धुपिया - भारतीय अभिनेत्री
१९७४:
मोहम्मद युसूफ - पाकिस्तानी क्रिकेटपटू
१९७२:
द ग्रेट खली - मल्ल दिलीपसिंग राणा, भारतीय व्यावसायिक कुस्तीपटू
१९६६:
जुहान भाग - एस्टोनिया देशाचे १४वे पंतप्रधान, वकील आणि राजकारणी
१९६१:
हरेन पंड्या - गुजरातचे मंत्री (निधन:
२६ मार्च २००३)
पुढे वाचा..
९२३:
अगेलंट्रूडे - इटली देशाची राणी आणि पवित्र रोमन सम्राज्ञी
२०२१:
एडमंड एच. फिशर - स्विस-अमेरिकन बायोकेमिस्ट आणि शैक्षणिक - नोबेल पुरस्कार (जन्म:
६ एप्रिल १९२०)
२०२०:
अरुणाचलम लक्ष्मणन - भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश (जन्म:
२२ मार्च १९४२)
२०१५:
काझी जफर अहमद - बांगलादेश देशाचे ८वे पंतप्रधान, राजकारणी (जन्म:
१ जुलै १९३९)
२००६:
हृषिकेश मुखर्जी - भारतीय चित्रपट दिग्दर्शक - पद्म विभूषण, पद्मश्री, दादासाहेब फाळके पुरस्कार (जन्म:
३० सप्टेंबर १९२२)
पुढे वाचा..