सुविचार — लांब लांब चे टप्पे घ्यायचे तर आयुष्याचा प्रवास फार कठीण आहे पण छोटे छोटे टप्पे घेत गेले तर हाच प्रवास कितीतरी सोपा आहे (लेखक: जीन गार्डनर)
घटना - ३ नोव्हेंबर १९४४ — अखिल भारतीय संगीत परिषद — पुण्यात सुरुवात.
सुविचार — कुष्ठरोग किंवा क्षयरोग मोठा रोग नव्हे तर आपण नकोसे झाले आहोत ही भावना हाच आजचा खरा मोठा रोग आहे (लेखक: मदर तेरेसा — जन्म: २६ ऑगस्ट १९१० | निधन: ५ सप्टेंबर १९९७)
घटना - ३ नोव्हेंबर १९४९ — वाढत्या किमती विरुद्ध निषेध व्यक्त करण्याकरता पुण्यात बाराशे स्त्रियांचा कलेक्टर कचेरीवर मोर्चा.
सुविचार — स्वतःवर प्रभुत्व असल्याशिवाय इतरांवर प्रभुत्व गाजविणे हे ब्रह्माचे व विराशाचे ठरणारे असते (लेखक: महात्मा गांधी)
जन्म - ३ नोव्हेंबर १९०१ — पृथ्वीराज कपूर — भारतीय कलाकार व राजकारणी — दादासाहेब फाळके पुरस्कार (निधन: २९ मे १९७२)

१९९०:— इराकने कुवेत हा आपलाच एक प्रांत असल्याचे जाहीर केले.
१९३७:— टोयोटा मोटर्स ही स्वतंत्र कंपनी बनली.
१९३१:— फ्रान्स आणि सोव्हिएत युनियनने शस्त्रसंधी करार केला.
१९१६:— पहिले महायुद्ध - इटालीने जर्मनी विरुद्ध युद्ध पुकारले.
१८४५:— सायंटिफिक अमेरिकन मासिकाचा पहिला अंक प्रकाशित.
जन्म
१९२८:उस्ताद विलायत खान— सुप्रसिद्ध भारतीय सितारवादक आणि इटावा घराण्याचे प्रमुख कलाकार — संगीत नाटक अकादमी पुरस्कार, पद्मविभूषण नाकारला, पद्मश्री नाकारला
(निधन: १३ मार्च २००४
)