१८ डिसेंबर जन्म - दिनविशेष

  • आंतरराष्ट्रीय स्थलांतरीत दिन

१९७१: बरखा दत्त - पत्रकार
१९७१: अरांताक्सा सँचेझ व्हिकारिओ - स्पॅनिश लॉन टेनिस खेळाडू
१९६३: ब्रॅड पिट - अमेरिकन अभिनेते व निर्माते
१९६१: लालचंद राजपूत - भारतीय क्रिकेटपटू
१९५५: विजय मल्ल्या - भारतीय उद्योगपती
१९४६: स्टीव्हन स्पिलबर्ग - ड्रीमवर्क्सचे सहसंस्थापक
१९२८: सौ. विमलाबाई गरवारे - उद्योजीका (निधन: १९ एप्रिल १९९८)
१८९०: ई. एच. आर्मस्ट्राँग - एफ. एम. रेडिओचे संशोधक, अमेरिकन इलेक्ट्रिकल अभियंता आणि शोधक (निधन: ३१ जानेवारी १९५४)
१८८७: भिखारी ठाकूर - भोजपुरी भाषेचे शेक्सपिअर (निधन: १० जुलै १९७१)
१८७८: जोसेफ स्टालिन - सोविएत रशियाचे राष्ट्राध्यक्ष (निधन: ५ मार्च १९५३)
१८६३: आर्कड्यूक फ्रांझ फर्डिनांड - ऑस्ट्रिया-हंगेरीच्या साम्राज्याचे वारस (निधन: २८ जून १९१४)
१८५६: सर जे. जे. थॉमसन - इलेक्ट्रॉनचे शोधाक इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ - नोबेल पुरस्कार (निधन: ३० ऑगस्ट १९४०)
१६२०: हेन्रीरिच रॉथ - जर्मनीतील संस्कृत विद्वान आणि धर्मप्रसारक (निधन: २० जून १६६८)


मार्च

सो मं बु गु शु
12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024