१० जुलै निधन - दिनविशेष


२०२०: आनंद मोहन चक्रबर्ती - भारतीय-अमेरिकन सूक्ष्मजीवविज्ञानी आणि संशोधक (जन्म: ४ एप्रिल १९३८)
२०२०: विकास दुबे - भारतीय गुंड असून राजकारणी
२०१३: गोकुलानंद महापात्रा - भारतीय लेखक आणि शैक्षणिक (जन्म: २१ मे १९२२)
२००५: जयवंत कुलकर्णी - पार्श्वगायक (जन्म: ३१ ऑगस्ट १९३१)
२०००: वक्कम मजीद - भारतीय पत्रकार आणि राजकारणी (जन्म: २० डिसेंबर १९०९)
१९९५: डॉ. रामकृष्ण विष्णू केळकर - गरिबांचे डॉक्टर म्हणून प्रसिद्ध
१९८९: प्रभाकर ऊर्ध्वरेषे - साम्यवादी विचारवंत साहित्यिक
१९७१: भिखारी ठाकूर - भोजपुरी भाषेचे शेक्सपिअर (जन्म: १८ डिसेंबर १८८७)
१९७०: ब्यार्नी बेनेडिक्ट्सन - आईसलँडचे १३वे पंतप्रधान
१९६९: डॉ. पांडुरंग पिसुर्लेकर - इतिहासकार (जन्म: ३० मे १८९४)
१८५८: ऑगस्टे डी मॉन्टफरँड - सेंट आयझॅक कॅथेड्रल आणि अलेक्झांडर स्तंभाचे रचनाकार, फ्रेंच-रशियन वास्तुविशारद (जन्म: २३ जानेवारी १७८६)
१५५९: हेन्री (दुसरा) - फ्रान्सचा राजा (जन्म: ३१ मार्च १५१९)
१४८०: अंजू च्या रेने - नेपल्स देशाचे राजा (जन्म: १६ जानेवारी १४०९)
०१३८: हॅड्रियन - रोमन सम्राट (जन्म: २४ जानेवारी ००७६)


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024