१० जुलै - दिनविशेष
२०२२:
मलेशिया - देशातील अनिवार्य फाशीची शिक्षा रद्द केली जाईल अशी घोषणा.
२०००:
नायजेरिया - देशातील फुटलेल्या तेलवाहिनीत स्फोट होऊन २५० कामगारांचे जळुन निधन.
१९९५:
आंग सान सू क्यी - म्यानमारमधील लोकशाही चळवळीच्या प्रणेत्या यांची ६ वर्षांच्या नजरकैदेतून बिनशर्त मुक्तता करण्यात आली.
१९९२:
विक्रम इनसॅट भू-केंद्र - राष्ट्राला अर्पण केले.
१९७८:
महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ, मुंबई - स्थापना झाली.
पुढे वाचा..
१९५०:
बेगम परवीन सुलताना - पतियाळा घराण्याच्या शास्त्रीय गायिका - पद्म भूषण, पद्मश्री
१९४९:
सुनील गावसकर - भारतीय क्रिकेटपटू, समालोचक - पद्म भूषण
१९४५:
व्हर्जिनिया वेड - इंग्लिश टेनिस खेळाडू
१९४३:
आर्थर एशे - विम्बल्डन, यूस ओपन आणि ऑस्ट्रेलियन ओपन जिंकणारे पहिले कृष्णवर्णीय, अमेरिकन टेनिस खेळाडू (निधन:
६ फेब्रुवारी १९९३)
१९४०:
लॉर्ड मेघनाद देसाई - अर्थशास्त्रज्ञ
पुढे वाचा..
२०२०:
आनंद मोहन चक्रबर्ती - भारतीय-अमेरिकन सूक्ष्मजीवविज्ञानी आणि संशोधक (जन्म:
४ एप्रिल १९३८)
२०२०:
विकास दुबे - भारतीय गुंड असून राजकारणी
२०१३:
गोकुलानंद महापात्रा - भारतीय लेखक आणि शैक्षणिक (जन्म:
२१ मे १९२२)
२००५:
जयवंत कुलकर्णी - पार्श्वगायक (जन्म:
३१ ऑगस्ट १९३१)
२०००:
वक्कम मजीद - भारतीय पत्रकार आणि राजकारणी (जन्म:
२० डिसेंबर १९०९)
पुढे वाचा..