१० जुलै घटना - दिनविशेष


२०२२: मलेशिया - देशातील अनिवार्य फाशीची शिक्षा रद्द केली जाईल अशी घोषणा.
२०००: नायजेरिया - देशातील फुटलेल्या तेलवाहिनीत स्फोट होऊन २५० कामगारांचे जळुन निधन.
१९९५: आंग सान सू क्यी - म्यानमारमधील लोकशाही चळवळीच्या प्रणेत्या यांची ६ वर्षांच्या नजरकैदेतून बिनशर्त मुक्तता करण्यात आली.
१९९२: विक्रम इनसॅट भू-केंद्र - राष्ट्राला अर्पण केले.
१९७८: महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ, मुंबई - स्थापना झाली.
१९७३: बांगलादेश - देशाला पाकिस्तानच्या संसदेने मान्यता दिली.
१९६२: टेलस्टार-१ - हा पहिला अमेरिकन दळणवळण उपग्रह प्रक्षेपित केला.
१९४७: मुहम्मद अली जिना - पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल झाले.
१९४६: अल्दी सुपरमार्केट कंपनी -
१९४०: बॅटल ऑफ ब्रिटन - हवाईयुद्ध सुरू झाले.
१९२५: अवतार मेहेरबाबा - यांनी मौनव्रताची सुरुवात केली, त्यांनी सलग ४४ वर्षे हे व्रत निधनापर्यंत पाळले.
१९२३: इटली - मुसोलिनी यांनी इटलीतील सर्व राजकीय पक्षांवर बंदी घातली.
१९१३: सर्वोच्च तापमान - कॅलिफोर्नियातील डेथ व्हॅलीमध्ये तापमान १३४ अंश फूट (५७ अंश सेल्सिअस) पर्यंत वाढले, जे पृथ्वीवरील सर्वात उच्च तापमानाचे रेकॉर्ड आहे.
१८९०: अमेरिका - वायोमिंग अमेरिकेचे ४४ वे राज्य बनले.


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024