२० फेब्रुवारी - दिनविशेष

  • जागतिक सामाजिक न्याय दिन

२० फेब्रुवारी घटना

२०१४: तेलंगणा - भारताचे २९वे राज्य बनले.
१९९८: तारा लिपिन्स्की - अमेरिकन फिगर स्केटर, या वयाच्या १५ व्या वर्षी, ऑलिंपिकमध्ये सर्वात तरुण ऑलिम्पिक फिगर स्केटिंग सुवर्णपदक विजेत्या ठरल्या.
१९८७: मिझोराम - भारताचे २३वे राज्य बनले.
१९८६: मीर अंतराळ यान - सोव्हिएत युनियनने प्रक्षेपित केले.
१९६८: चायना अकादमी ऑफ स्पेस टेक्नॉलॉजी - संस्थेची बीजिंगमध्ये स्थापना झाली.

पुढे वाचा..



२० फेब्रुवारी जन्म

१९९४: ब्रिगिड कोसगेई - केनियन मॅरेथॉन धावपटू, २:१४:०४ विश्वविक्रमी वेळेत मॅरेथॉन पूर्ण करणाऱ्या महिला
१९६७: अँड्र्यू श्यू - अमेरिकन अभिनेते, डू समथिंग संस्थेचे संस्थापक
१९६२: ड्वेन मॅकडफी - अमेरिकन लेखक व माईलस्टोन मीडियाचे सहसंस्थापक (निधन: २१ फेब्रुवारी २०११)
१९६२: अतुल चिटणीस - भारतीय-जर्मन तंत्रज्ञ आणि पत्रकार (निधन: ३ जून २०१३)
१९६०: कॅन्डिडो मुआतेतेमा रिवास - इक्वॅटोगुइनियन राजकारणी, इक्वेटोरियल गिनी देशाचे पंतप्रधान (निधन: १६ जून २०१४)

पुढे वाचा..



२० फेब्रुवारी निधन

२०२३: एस. के. भगवान - भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक (जन्म: ५ जुलै १९३३)
२०१५: गोविंद पानसरे - भारतीय लेखक आणि राजकारणी (जन्म: २६ नोव्हेंबर १९३३)
२०१४: राफेल एडिएगो ब्रुनो - उरुग्वे देशाचे अध्यक्ष (जन्म: २३ फेब्रुवारी १९२३)
२०१२: डॉ. रत्नाकर मंचरकर - भारतीय संत साहित्याचे गाढे अभ्यासक (जन्म: ६ ऑक्टोबर १९४३)
१९९७: श्री. ग. माजगावकर - पत्रकार, माणूस साप्ताहिकाचे संपादक

पुढे वाचा..



एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024