२४ नोव्हेंबर निधन - दिनविशेष

  • उत्क्रांती दिन

२०१४: मुरली देवरा - भारतीय राजकारणी (जन्म: १० जानेवारी १९३७)
२०१३: मॅथ्यू बक्सबॉम - अमेरिकन उद्योगपती आणि परोपकारी, जनरल ग्रोथ प्रॉपर्टीजची सह-स्थापना (जन्म: २० फेब्रुवारी १९२६)
२००४: आर्थर हॅले - इंग्लिश कादंबरीकार (जन्म: ५ एप्रिल १९२०)
२००३: उमा देवी खत्री - अभिनेत्री व गायिका (जन्म: १ जानेवारी १९२३)
२००३: तुन तुन - भारतीय अभिनेत्री आणि कॉमेडियन (जन्म: ११ जुलै १९२३)
१९६३: ली हार्वे ओस्वाल्ड - जॉन एफ. केनेडीचे मारेकरी (जन्म: १८ ऑक्टोबर १९३९)
१९६३: मारोतराव कन्नमवार - महाराष्ट्राचे २रे मुख्यमंत्री (जन्म: १० जानेवारी १९००)
१९४८: ऍना जर्व्हिस - मदर्स डे च्या संस्थापिका (जन्म: १ मे १८६४)
१९१६: हिराम मॅक्सिम - मॅक्सिम तोफेचे शोधक (जन्म: ५ फेब्रुवारी १८४०)
१८९१: रॉबर्ट बुलवेर-लिटन - भारताचे ३०वे गव्हर्नर-जनरल (जन्म: ८ नोव्हेंबर १८३१)
१८८५: निकोलस एव्हेलनेडा - अर्जेंटिना देशाचे ८वे राष्ट्राध्यक्ष (जन्म: ३ ऑक्टोबर १८३७)
१६७५: गुरू तेग बहादूर - शीख धर्माचे ९वे गुरु (जन्म: १ एप्रिल १६२१)


मे

सो मं बु गु शु
1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024