५ मे - दिनविशेष
१९९९:
दक्षिण पाकिस्तानातील हडप्पा केलेल्या उत्खननात पुरातत्त्ववेत्त्यांना सर्वात प्राचीन लिपीचे अवशेष मिळाले.
१९९७:
जयदीप आमरे या साडेपाचवर्षीय बालकाने गोव्यातील मांडवी नदी पोहून पार केली. एवढ्या छोट्या बालकाने ही नदी पोहून पार करण्याची ही पहिलीच घटना आहे.
१९६४:
युरोप परिषदेने ५ मे हा युरोप दिन घोषित केला.
१९५५:
पश्चिम जर्मनीला सार्वभौमत्व प्राप्त झाले.
१९३६:
इटालियन सैन्याने इथिओपियातील आदिसअबाबा शहराचा ताबा घेतला.
पुढे वाचा..
८६७:
उडा - जपानी सम्राट (निधन:
१९ जुलै ९३१)
१९८९:
लक्ष्मी राय - तमिळ अभिनेत्री
१९४२:
लोहितस्वा - भारतीय कन्नड अभिनेते (निधन:
८ नोव्हेंबर २०२२)
१९१६:
ग्यानी झैलसिंग - भारताचे ७वे राष्ट्रपती (निधन:
२५ डिसेंबर १९९४)
१९१६:
गोविंद नारायण - कर्नाटक राज्याचे ८वे राज्यपाल, राजकारणी (निधन:
३ एप्रिल २०१२)
पुढे वाचा..
२०२२:
मोहम्मद अकबर लोन - भारतीय राजकारणी, खासदार, जम्मू आणि काश्मीरचे आमदार (जन्म:
१९ फेब्रुवारी १९४७)
२०१२:
सुरेंद्रनाथ - भारतीय क्रिकेटपटू (जन्म:
४ जानेवारी १९३७)
२०१०:
उमरू मुसा यारआदुआ - नायजेरिया देशाचे १३वे अध्यक्ष, व्यापारी आणि राजकारणी (जन्म:
१६ ऑगस्ट १९५१)
२००८:
इरब रोबिन्स - बास्किन-रॉबिन्सचे सहसंस्थापक (जन्म:
६ डिसेंबर १९१७)
२००७:
थिओडोर हेरॉल्ड मॅमन - लेसरचे निर्माते (जन्म:
११ जुलै १९२७)
पुढे वाचा..