२८ नोव्हेंबर जन्म - दिनविशेष


१९६४: मायकल बेनेट - भारतीय अमेरिकन वकील आणि राजकारणी
१९४३: मॅसिमो तंबुरीनी - इटालियन मोटरसायकल डिझायनर, बिमोटाचे सहसंस्थापक (निधन: ६ एप्रिल २०१४)
१९३८: एम. एम. कळबुर्गी - भारतीय विद्वान लेखक (निधन: ३० ऑगस्ट २०१५)
१८७२: रामकृष्णबुवा वझे - गायक नट, गायनगुरु (निधन: ५ मे १९४३)
१८५७: अल्फान्सो (बारावा) - स्पेनचा राजा (निधन: २५ नोव्हेंबर १८८५)
१८५३: हेलन व्हाईट - डॉक्टरेट मिळवणारी पहिली अमेरिकन महिला (निधन: २८ ऑक्टोबर १९४४)
१८२०: फ्रेडरिक एंजल्स - जर्मन तत्वज्ञानी, समीक्षक आणि द कम्युनिस्ट मॅनिफेस्टोचे सह-लेखक (निधन: ५ ऑगस्ट १८९५)
१८०४: विल्यम वेस्टन - तस्मानिया देशाचे ३रे प्रीमियर (निधन: २१ फेब्रुवारी १८८८)


मे

सो मं बु गु शु
1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024