३० ऑगस्ट निधन - दिनविशेष


२०२२: मिखाईल गोर्बाचेव्ह - सोव्हिएत संघाचे शेवटचे अध्यक्ष - नोबेल पुरस्कार (जन्म: २ मार्च १९३१)
२०१५: एम. एम. कळबुर्गी - भारतीय विद्वान लेखक (जन्म: २८ नोव्हेंबर १९३८)
२०१४: बिपन चंद्र - भारतीय इतिहासकार (जन्म: २७ मे १९२८)
२००३: चार्ल्स ब्रॉन्सन - अमेरिकन अभिनेते (जन्म: ३ नोव्हेंबर १९२१)
१९९८: नरुभाऊ लिमये - स्वातंत्र्यसैनिक, निर्भीड पत्रकार (जन्म: ८ नोव्हेंबर १९०९)
१९९४: शंकर गोपाळ तुळपुळे - प्राचीन मराठी भाषेचे गाढे व्यासंगी, संत वाङ्‌मयाचे अभ्यासक व संशोधक (जन्म: ५ फेब्रुवारी १९१४)
१९८९: ग. वा. बेहेरे - संपादक वव साहित्यिक (जन्म: २४ सप्टेंबर १९२२)
१९८१: जे. पी. नाईक - शिक्षणतज्ज्ञ, इंडियन इन्स्टिट्ट ऑफ यु एज्केशनचे संस्थापक (जन्म: ५ सप्टेंबर १९०७)
१९८१: डेव्हिट वॅलेस - रीडर डायजेस्टचे सह्संथापक (जन्म: १२ नोव्हेंबर १८८९)
१९७६: मूळगावकर - चित्रकार रघुवीर (जन्म: १४ नोव्हेंबर १९१८)
१९६९: वासुदेव गोविंद मायदेव - कवी समाजसेवक (जन्म: २६ जुलै १८९४)
१९५७: हॅरोल्ड गॅटी - ऑस्ट्रेलियन नेव्हिगेटर आणि विली पोस्ट यांच्यासोबत सिंगल-इंजिन मोनोप्लेन विमानातून संपूर्ण जगाची परिक्रमा करणारे पहिले व्यक्ती (जन्म: ५ जानेवारी १९०३)
१९४७: कवी बी - मराठी कवी (जन्म: १ जून १८७२)
१९४०: सर जे. जे. थॉमसन - इलेक्ट्रॉनचे शोधाक इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ - नोबेल पुरस्कार (जन्म: १८ डिसेंबर १८५६)
१९०६: हंस ऑअर - स्विस-ऑस्ट्रियन वास्तुविशारद, स्वित्झर्लंडच्या फेडरल पॅलेसचे रचनाकार (जन्म: २६ एप्रिल १८४७)
१७७३: नारायणराव पेशवा - ५वा पेशवा (जन्म: १० ऑगस्ट १७५५)
१६६४: गुरू हर क्रिशन - शीख धर्माचे ८वे गुरु (जन्म: ७ जुलै १६५६)


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024