५ फेब्रुवारी जन्म
जन्म
- १७८८: रॉबर्ट पील – युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान
- १८४०: जॉन बॉईड डनलॉप – डनलॉप रबरचे संस्थापक
- १८४०: हिराम मॅक्सिम – मॅक्सिम तोफेचे शोधक
- १८७८: आंद्रे सीट्रोएन – सीट्रोएन कंपनीचे संस्थापक
- १८८९: रेसेप पेकर – तुर्की देशाचे ६वे पंतप्रधान आणि राजकारणी
- १९०५: अच्युतराव पटवर्धन – स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत, तत्त्वचिंतक आणि सामाजिक कार्यकर्ते
- १९१४: शंकर गोपाळ तुळपुळे – प्राचीन मराठी भाषेचे गाढे व्यासंगी, संत वाङ्मयाचे अभ्यासक व संशोधक
- १९१९: खुर्शिद आलम खान – भारतीय राजकारणी
- १९२४: दुर्यसामी सायमन लौरडुसामी – भारतीय कार्डिनल
- १९२७: रुथ फर्टेल – अमेरिकन उद्योगपती, रूथच्या ख्रिस स्टीक हाऊसचे संस्थापक
- १९३३: गिरीजा कीर – लेखिका आणि कथाकथनकार
- १९३६: बाबा महाराज सातारकर – भारतीय कीर्तनकार
- १९४८: नीला सत्यनारायणन – महाराष्ट्रातील पहिल्या महिला राज्य निवडणूक आयुक्त
- १९७६: अभिषेक बच्चन – भारतीय अभिनेते