१६ जुलै निधन - दिनविशेष


२०२२: वाकानोहना कांजी (दुसरा) - जपानी ५६वे योकोझुना सुमो पैलवान (जन्म: ३ एप्रिल १९५३)
२०२०: नीला सत्यनारायणन - महाराष्ट्रातील पहिल्या महिला राज्य निवडणूक आयुक्त (जन्म: ५ फेब्रुवारी १९४८)
२०१४: कार्ल अल्ब्रेक्ट - जर्मन व्यापारी, अल्दी सुपरमार्केट कंपनीचे सह-स्थापना (जन्म: २० फेब्रुवारी १९२०)
२०१३: बरुन डी - भारतीय इतिहासकार आणि लेखक (जन्म: ३० ऑक्टोबर १९३२)
२०१३: शृंगी नागराज - भारतीय अभिनेते आणि निर्माते (जन्म: १६ जुलै १९३९)
१९९४: जुलियन श्वाइंगर - अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ - नोबेल पारितोषिक
१९९३: उ. निसार हुसेन खान - रामपूर साहसवान घराण्याचे ख्यालगायक
१९८६: वासुदेव बेंद्रे - इतिहासकार (जन्म: १३ फेब्रुवारी १८९४)
१८८२: मेरीटॉड लिंकन - अब्राहम लिंकन यांची पत्नी
१३४२: चार्ल्स (पहिला) - हंगेरीचा राजा


एप्रिल

सो मं बु गु शु
123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024