१० नोव्हेंबर
घटना
- १९९०: — भारताचे ८ वे पंतप्रधान म्हणून चंद्रशेखर यांनी सूत्रे हाती घेतली.
- १६९८: — ईस्ट इंडिया कंपनीने कलकत्ता बंदर स्थानिक राजाकडून विकत घेतले.
- १६५९: — शिवाजी महाराजांनी प्रतापगड येथे अफझलखानाचा वध केला.
जन्म
- १९६४: आशुतोष राणा — हिंदी चित्रपट अभिनेते
- १९१९: मिखाईल कलाशनिको — एके ४७ बंदुकीचे निर्माते
- १८४८: सुरेंद्रनाथ बॅनर्जी — भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सहसंस्थापक, राष्ट्रगुरू
निधन
- २०२२: रजनी कुमार — ब्रिटिश-भारतीय शिक्षणतज्ञ, स्प्रिंगडेल्स स्कूलच्या संस्थापक — पद्मश्री
- १९४१: ल. रा. पांगारकर — संत चरित्रकार आणि प्राचीन वाङ्मयाचे इतिहासकार