१० नोव्हेंबर जन्म
- १९६४ : आशुतोष राणा — हिंदी चित्रपट अभिनेते
- १९५२ : सुनंदा बलरामन् — सुप्रसिद्ध लेखिका
- १९४४ : असगर अकयेव — किर्गिस्तान देशाचे पहिले अध्यक्ष
- १९२५ : रिचर्ड बर्टन — अभिनेते
- १९२० : दत्तोपंत ठेंगडी — भारतीय समाजकारणी, स्वदेशी जागरण मंच, मजदूर संघ व कामगार संघ संस्थापक
- १९१९ : मिखाईल कलाशनिको — एके ४७ बंदुकीचे निर्माते
- १९०४ : कुसुमावती देशपांडे — श्रेष्ठ मराठी कथालेखिका व समीक्षक
- १८५१ : फ्रान्सिस बाल्फोर — प्राण्यांच्या वर्गीकरणा विषयी मूलभूत संशोधन करणारे ब्रिटीश निसर्ग शास्त्रज्ञ
- १८४८ : सुरेंद्रनाथ बॅनर्जी — भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सहसंस्थापक, राष्ट्रगुरू
- १८१० : जॉर्ज जेनिंग्स — फ्लश शौचालयचे निर्माते