२० नोव्हेंबर - दिनविशेष
२००८:
अमेरिकेतील आर्थिक संकटामुळे डाऊ जोन्स निर्देशांक १९९७ पासुनच्या नीचांकी पातळीवर पोहोचला.
१९९९:
अनाथ आणि निराधार बालकांच्या संगोपनासाठी दिला जाणारा प्रतिष्ठेचा हॅरी होल्ट पुरस्कार लता जोशी यांना जाहीर.
१९९८:
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचा पहिला भाग प्रक्षेपित.
१९९७:
अमेरिकेच्या कोलंबिया या अंतराळयानातून कल्पना चावला ही पहिली भारतीय महिला अंतराळयात्री आपल्या पहिल्या अवकाशमोहिमेवर रवाना झाली.
१९९४:
भारताची ऐश्वर्या राय मिस वर्ल्ड किताबाची मानकरी बनली.
पुढे वाचा..
१९६९:
शिल्पा शिरोडकर - अभिनेत्री
१९६३:
तिमोथी गॉवर्स - इंग्लिश गणितज्ञ
१९४१:
हसीना मोईन - उर्दू लेखिका
१९३९:
वसंत पोतदार - साहित्यिक (निधन:
३० एप्रिल २००३)
१९२७:
चंद्रशेखर धर्माधिकारी - न्यायमूर्ती
पुढे वाचा..
२०१६:
कॉन्स्टँटिनोस स्टेफानोपॉलोस - ग्रीस देशाचे ६वे अध्यक्ष, वकील आणि राजकारणी (जन्म:
१५ ऑगस्ट १९२६)
१९९७:
आचार्य बाळाराव सावरकर - स्वातंत्र्यसेनानी आणि समाजवादी
१९८९:
हिराबाई बडोदेकर - किराणा घराण्याच्या प्रसिद्ध गायिका (जन्म:
२९ मे १९०५)
१९७३:
प्रबोधनकार ठाकरे - भारतीय पत्रकार व समाजसुधारक (जन्म:
१७ सप्टेंबर १८८५)
१९७०:
यशवंत खुशाल देशपांडे - महानुभाव वाङमयाचे नामवंत संशोधक (जन्म:
१४ जुलै १८८४)
पुढे वाचा..