घटना - २५ ऑक्टोबर २००९ — बगदाद, इराक येथे झालेल्या दोन आत्मघातकी बॉम्बहल्ल्यात १५५ जण ठार तर ७२१ जण जखमी झाले.
सुविचार — कर्तुत्ववान मनुष्य आपल्या कर्तुत्वाची जाणीव सौम्य शब्दात आणि योग्य कृतीनेच करून देतो तो संतापी किंवा भित्रा कधीच नसतो (लेखक: चेस्टर फिल्ड)
सुविचार — जगात प्रतिवर्षी नवीन कल्पना नवीन नित्या निर्माण होत असल्यामुळे जुन्या कल्पना जुने शोध व जुन्यायुक्त एका मागून एक मागे पडत आहेत जे शाळेत किं… (लेखक: गोपाळ गणेश आगरकर)

२०२०:सदाशिव पाटील— भारतीय क्रिकेटपटू
(जन्म: १० ऑक्टोबर १९३३
)
२०१८:फ्रिट्झ विंटरस्टेलर— मार्कस श्मक, कर्ट डिमबर्गर, हर्मन बुहल यांच्या सोबत ब्रॉड शिखर पहिल्यांदा चढणारे ऑस्टीयन गिर्यारोहक
(जन्म: २१ ऑक्टोबर १९२७
)
२०१२:के. एस. सुदर्शन— राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ५वे सरसंघचालक
(जन्म: १८ जून १९३१
)
२००८:गंगाधर गाडगीळ— मराठी लेखक, अर्थतज्ज्ञ आणि साहित्यसमीक्षक; ‘नवकथेचे अध्वर्यू’ म्हणून प्रसिद्ध — साहित्य अकादमी पुरस्कार, जनस्थान पुरस्कार, अभिरुची पुरस्कार
(जन्म: २५ ऑगस्ट १९२३
)
१९९८:विश्वनाथ लवंदे— गोवा मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक
१९९८:कॅरोलिन मिकेलसेन— डॅनिश-नॉर्वेजियन एक्सप्लोरर, अंटार्क्टिकामध्ये पाऊल ठेवणाऱ्या पहिल्या महिला
(जन्म: २० नोव्हेंबर १९०६
)
१५५९:इसाबेला जगीलोन— हंगेरी देशाच्या राणी
(जन्म: १८ जानेवारी १५१९
)