१८ जून जन्म - दिनविशेष


१९६५: उदय हुसेन - सद्दाम हुसेन यांचा मुलगा (निधन: २२ जुलै २००३)
१९४२: थाबो म्बेकी - दक्षिण अफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष
१९४२: पॉल मॅकार्टनी - संगीतकार, संगीतसंयोजक, वादक, गीतलेखक, बीटल्स चा सदस्य
१९३१: के. एस. सुदर्शन - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ५वे सरसंघचालक (निधन: १५ सप्टेंबर २०१२)
१९१६: ज्युलिओ सीझर टर्बे आयला - कोलंबियाचे २५वे राष्ट्राध्यक्ष (निधन: १३ सप्टेंबर २००५)
१९१३: रॉबर्ट मोन्डवी - ओपस वन व्हाइनरीचे सहसंस्थापक (निधन: १६ मे २००८)
१९११: कमला सोहोनी - पहिल्या भारतीय महिला शास्त्रज्ञ (निधन: ८ सप्टेंबर १९९७)
१८९९: दादा धर्माधिकारी - स्वातंत्र्यसेनानी व समाजसुधारक (निधन: १ डिसेंबर १९८५)
१८८७: अनुग्रह नारायण सिन्हा - भारतीय वकील आणि राजकारणी (निधन: ५ जुलै १९५७)
१८४५: चार्ल्स लुई अल्फोन्स लावेरन - फ्रेंच वैद्य आणि परजीवीशास्त्रज्ञ - नोबेल पारितोषिक (निधन: १८ मे १९२२)


मे

सो मं बु गु शु
1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031

कॅलेंडर २०२२

@dinvishesh

*सूचना

दिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.

संपर्क

आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com

© दिनिविशेष 2015-2024