१३ सप्टेंबर - दिनविशेष
२००८:
दिल्ली बॉम्बस्फोट - या हल्ल्यात किमान ३० लोकांचे निधन तर १३० जण जखमी झाले.
२००३:
पं. दिनकर कैकिणी तानसेन - ज्येष्ठ गायक, यांना राष्ट्रीय कुमार गंधर्व पुरस्कार जाहीर.
१९९६:
श्रीमती इंदुमती पारिख - ज्येष्ठ समाजसेविका, यांना श्रीमती जानकीदेवी बजाज पुरस्कार जाहीर.
१९९३:
ऑस्लो करार - इस्रायल आणि पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन यांच्यात हा करार झाला.
१९८९:
आर्च बिशप डेस्मंड टुटू - यांनी वर्णद्वेषी धोरणाला विरोध करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेत विशाल मोर्चा काढला.
पुढे वाचा..
१९८०:
वीरेन रास्किन्हा - भारतीय हॉकी खेळाडू
१९७६:
क्रेग मॅकमिलन - न्यूझीलंडचे क्रिकेटपटू
१९७१:
गोरान इव्हानिसेव्हिच - क्रोएशियाचा लॉन टेनिसखेळाडू
१९६९:
शेन वॉर्न - ऑस्ट्रेलियन लेगस्पिनर क्रिकेट खेळाडू
१९६७:
मायकेल जॉन्सन - अमेरिकन धावपटू
पुढे वाचा..
२०२२:
जसवंत बक्रानिया - भारतीय क्रिकेटपटू
२०२२:
एन. एम. जोसेफ - भारतीय राजकारणी, केरळचे आमदार (जन्म:
१८ ऑक्टोबर १९४३)
२०२१:
जॉर्ज वेन - अमेरिकन पियानोवादक आणि निर्माते, न्यूपोर्ट लोक महोत्सवाचे सहस्थापना (जन्म:
३ ऑक्टोबर १९२५)
२०२०:
अजित दास - भारतीय चित्रपट अभिनेते (जन्म:
२० जानेवारी १९४९)
२०१२:
रंगनाथ मिश्रा - भारताचे २१ वे सरन्यायाधीश (जन्म:
२५ नोव्हेंबर १९२६)
पुढे वाचा..