१० मे - दिनविशेष
१९९७:
७.३ मेगावॅट भूकंपाच्या तीव्र धक्क्याने इराण मधील सुमारे १५६७ लोक ठार, २३०० लोक जखमी आणि ५०००० लोक बेघर झाले.
१९९४:
दक्षिण आफ्रिकेचे पहिले श्वेतवर्णीय राष्ट्राध्यक्ष नोबेल पारितोषिक विजेते नेल्सन मंडेला यांनी देशाची सूत्र हाती घेतली.
१९९३:
संतोष यादव - दोनदा एव्हरेस्ट पर्वत सर करणाऱ्या पहिलय भारतीय महिला ठरल्या.
१९८१:
फ्रान्सवा मितराँ फ्रान्सचे अध्यक्ष बनले.
१९७९:
मायक्रोनेशिया प्रजासत्ताक बनले.
पुढे वाचा..
१९३७:
माणिक गोडघाटे - आधुनिक मराठी कवी ग्रेस तथा (निधन:
२६ मार्च २०१२)
१९३१:
जगदीश खेबूडकर - ज्येष्ठ गीतकार
१९१८:
रामेश्वर नाथ काओ - भारतीय रिसर्च अँड ऍनॅलेसिस विंग (RAW) गुप्तचर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष (निधन:
२० जानेवारी २००२)
१९१४:
ताराचंद बडजात्या - चित्रपट निर्माते, राजश्री प्रॉडक्शनचे संस्थापक (निधन:
२१ सप्टेंबर १९९२)
१९०९:
बेल्लारी केसवन - भारतीय सुप्रसिद्ध ग्रंथालय शास्रज्ञ - पद्मश्री (निधन:
१६ फेब्रुवारी २०००)
पुढे वाचा..
२०२२:
पं. शिवकुमार शर्मा - भारतीय प्रसिद्ध संतूरवादक व संगीतकार - पद्म विभूषण, पद्मश्री (जन्म:
१३ जानेवारी १९३८)
२०२२:
लिओनिड क्रावचुक - युक्रेनचे पहिले राष्ट्राध्यक्ष (जन्म:
१० जानेवारी १९३४)
२०१५:
निनाद बेडेकर - भारतीय इतिहासकार, लेखक (जन्म:
१७ ऑगस्ट १९४९)
२००२:
कैफी आझमी - गीतकार (जन्म:
१४ जानेवारी १९१९)
२००१:
सुधाकरराव नाईक - महाराष्ट्राचे १३वे मुख्यमंत्री (जन्म:
२१ ऑगस्ट १९३४)
पुढे वाचा..